ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
लेडी इंजिनिअर हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री एरिक एलाविया सर यांच्या वाढदिवसानिमित्त जिनिक्षा राव आणि श्रावणी कांबळे इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनींनी कलाशिक्षक आनंदकिशोर मेहर सरांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक सरांचे व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना भेटली दिली आणि स्टाॅफ द्वारे केक कापून छान वाढदिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अश्या प्रकारे सृजनशील कलाकृती मुळे विद्यार्थी मित्र, शिक्षक, आणि पालकांकडून कौतुक होत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments