ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
सन 2024-2025 या कालावधीतील महाराष्ट्र पोलीस विभागा विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनिय/प्रशंसनीय सेवेबद्दल सन 2025 या वर्षाकरीता श्री. संजय दराडे- विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, कोंकण भवन, नवी मुंबई
श्री.संजय दराडे - विशेष पोलिस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र,कोकण भवन,नवी मुंबई
श्री. सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,ठाणे ग्रामीण
तसेच श्री सुरेश मनोरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,ठाणे ग्रामीण, यांना 26 जानेवारी, 2025 प्रजासत्ताक दिनाचे प्रसंगी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments