Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ओजस ओंकार भावे / पदवी 2 ब्लॅक बेल्ट

                         ब्लॅक अँड व्हाईट विशेष 

पुण्यातील ओजस ओमकार भावे याने पदवी 2 ब्लॅक बेल्टचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले,आणि महाराष्ट्र प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली.


25 डिसेंबर रोजी ब्लॅक बेल्ट पदवी 2 साठी ग्रेड प्रोग्रॅम पार पडला. सदर प्रोग्रॅम मध्ये महाराष्ट्र,ओडिसा,आणि केरळ राज्यातील  प्रशिक्षक  आणि प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. त्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

Post a Comment

0 Comments