Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सौ.सुलभा गणपत गायकवाड* यांच्या प्रचारार्थ आज भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज भव्य बाईक रॅली  

                     ब्लॅक अँड व्हाईट     

  ( कल्याण ) वार्ताहर : बाईक रॅलीची तिसाई हाऊस येथून सुरुवात करून तिसगाव नाका - सिद्धार्थ नगर - गणपती मंदिर – कोळशेवाडी - उतेकर सदन - दुर्गा माता मंदिर - डबल टॉवर - बुद्ध विहार - मिलिंद नगर - आनंदवाडी -कॅबिन - विठ्ठलवाडी तलाव – पुनालिंकरोड मार्गे -विठ्ठलवाडी बस डेपो - राजाराम जाधव मार्ग-  रायगड कॉलनी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक - हरिभाऊ पाडा - हनुमान नगर -चिंचपाडा रोड -आमराई चौक -विजय नगर -तिसाई मंदिर, तिसगाव येथे समाप्त करण्यात आली.रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, युवा मोर्चा अध्यक्ष ॲड सत्येंद्र दुबे, उपाध्यक्ष रोनक ठाकूर,नितीन पांडे,शिवसेना युवासेना सचिव विकी जोशी, कार्याध्यक्ष अमित गायकवाड,सरचिटणीस तेजस निकम, स्वप्नील म्हस्के,कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष दीपक गायकवाड,वॉर्ड ८८ युवा अध्यक्ष शिवराम चौधरी, युवती संयोजक दिव्या शिंदे, प्रज्ञा मोरे, स्वाती नाथे तसेच महायुतीचे इतर मान्यवार पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments