९९% लोकांना EXIT या शब्दाचा फुल फॉर्म माहिती नसेल!

थिएटरमध्ये किंवा मोठ्या ऑफिसेसमध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी EXIT लिहिलेलं असतं.

इतकंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तुम्ही EXIT चे बोर्ड पहिले असतील.

हा EXIT बोर्ड पाहिल्यावर लोकांना हा येथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे हे कळतं.

पण तुम्हाला या EXIT शब्दाचा फुलफॉर्म माहित आहे का?

EXIT शब्दाचा फुलफॉर्म 'Ex Utero Intrapartum Treatment' असा आहे.

हा फुलफॉर्म वैद्यकीय क्षेत्रासाठी वेगळ्या अर्थाने वापरला जात होता.

पण सध्या EXIT हा शब्द सगळीकडे बाहेर पडण्याचा मार्ग या अर्थाने वापरण्यात येतो.
.jpg)
Post a Comment
0 Comments